Bipasha Basu: ‘मॉम टू बी’ बिपाशा बासूचा हटके स्टाईल ‘बेबी शॉवर’ सोहळा

लग्नाच्या तब्बल सहा वर्षांनंतर आई-बाबा होता असलेल्या बिपाशा व करण सिंह ग्रोव्हर अत्यंत आनंदी असून दोघेही प्रेग्नसीचा आनंद घेत आहेत

| Updated on: Sep 24, 2022 | 11:12 AM
1 / 5
 
बॉलीवूडमध्ये आपल्या बोल्ड  स्टाईलिश अंदाजासाठी  बिपाशा बासू ओळखली जाते. लवकरच  बिपाशा आणि करण आई- बाबा होणार असल्याची माहिती तिने सोशल मीडियावर पोस्ट करून दिली होती. यानंतर  दोघांवरही अभिनंदनाचा  वर्षाव होत आहे.

2 / 5
लग्नाच्या तब्बल  सहा  वर्षांनंतर आई-बाबा होता असलेल्या  बिपाशा व करण सिंह ग्रोव्हर अत्यंत आनंदी असून दोघेही प्रेग्नसीचा आनंद घेत आहेत. अनेकदा सोशल मीडियावर बोल्ड स्टाईल फोटो शूट करत आपल्या चाहत्यांच्या सोबत ते आपला आनंद शेअर करत  आहेत

3 / 5
 यावेळी बिपाशाने पिच कलरचा गाऊन घातला होता. यासोबतच तिने लाईट मेकअप  व  मोकळ्या केसांची हेअर   स्टाईलपूर्ण करत हा लूक पूर्ण केला होता. तर करणने नेव्ही ब्लू कलरचा  सूट  परिधान केला  होता.

4 / 5
त्यानंतर नुकतेच  बिपाशा व  करणने हटके स्टाईलमध्ये बेबी शॉवर साजरा केला आहे. त्याचे फोटो बिपाशाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत .इंस्ट्रीतील आपल्या खास मित्र परिवाराच्या सोबत हा सोहळा साजरा करण्यात आला.

5 / 5
काही  दिवसांपूर्वी पारंपरिक बंगाली पद्धतीने कुटुंबीयांनी बिपाशाचा डोहाळ जेवणाचा सोहळा साजरा केला. यामध्ये लवकर आई होणाऱ्या बिपाशाच्या चेहऱ्यावर मातृत्वाचा आनंद ओसंडून  वाहत होता.