Money Heist : मनी हाईस्टची ‘टोकियो’ खऱ्या आयुष्यातही आहे बोल्ड, पाहा फोटो

शोची सर्व पात्रं प्रेक्षकांना आवडली, त्यापैकी एक टोकियो आहे. टोकियोचं पात्र शोमध्ये उर्सुला कॉर्बेरोनं साकारलं आहे. (Money Heist's 'Tokyo' is bold in real life, see photo)

1/5
‘मनी हाईस्ट’ या स्पॅनिश शोला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. शोची सर्व पात्रं प्रेक्षकांना आवडली, त्यापैकी एक टोकियो आहे. टोकियोचं पात्र शोमध्ये उर्सुला कॉर्बेरोनं साकारलं आहे.

2/5
टोकियो जशी शोमध्ये खूप बोल्ड आहे, त्याचप्रमाणे उर्सुला खऱ्या आयुष्यातही खूप बोल्ड आहे. इन्स्टाग्रामवर तिचे फोटो पाहून तुम्हाला याचा पुरावा मिळेल. उर्सुलानं अनेकदा टॉपलेस फोटोशूट केलं आहे.

3/5
उर्सुला एक स्पॅनिश अभिनेत्री आणि मॉडेल आहे. उर्सुलानं 2002 मध्ये करिअरला सुरुवात केली. तिनं अनेक टीव्ही शो आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे, मात्र तिला सर्वाधिक लोकप्रियता मनी हाईस्ट या शोमधून मिळाली.

4/5
उर्सुला तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खूप चर्चेत आहे. सध्या ती अर्जेंटिनाचा अभिनेता चिनो डेरिनला डेट करत आहे.

5/5
उर्सुला आणि चिनो लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. ती चिनोसोबत रोमँटिक फोटो शेअर करत असते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI