
अभिनेत्री मॉनी रॉय सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. अभिनेत्री सोशल मीडियावर एक फोटो किंवा व्हिडीओ पोस्ट केला तरी चाहते अभिनेत्रीच्या पोस्टवर लाईक्स, कमेंटचा वर्षाव करतात.

सोशल मीडियावर अभिनेत्रीवे काही फोटो पोस्ट केले आहेत. मोठ्या टोपीसोबत अभिनेत्री ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या नव्या लूकची चर्चा रंगली आहे.

मौनी सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर मौनी हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

टीव्ही विश्वात स्वतःची भक्कम ओळख निर्माण केल्यानंतर अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये देखील पदार्पण केलं. अनेक सिनेमांसाठी अभिनेत्रीने आयटम सॉन्ग केले आहेत.