Mouni Roy हिचं बोल्ड फोटोशूट; सोशल मीडियावर फोटो तुफान व्हायरल

अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) हिने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण आता मौनी तिच्या अभिनयामुळे नाही तर, फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

| Updated on: Jul 03, 2023 | 4:51 PM
1 / 5
मौनी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता अभिनेत्री तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अदांमुळे चर्चेत आली आहे.

मौनी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता अभिनेत्री तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अदांमुळे चर्चेत आली आहे.

2 / 5

आता देखील अभिनेत्र इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत. फोटोंमध्ये अभिनेत्रीच्या दिलखेच अदा चाहत्यांना घायाळ करत आहेत.

3 / 5

मौनी रॉय ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या बोल्ड लूकमधील फोटोमुळे प्रचंड चर्चेत आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रींच्या फोटोंची चर्चा रंगत आहे.

4 / 5

मौनी रॉय हिचा जलवा सोशल मीडियावर बघायला मिळतोय. आता मौनी रॉय हिचे हे बोल्ड फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहेत.

5 / 5

मौनी रॉय ही सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us