
टीव्हीपासून बॉलिवूडपर्यंतचा टप्पा गाठणारी अभिनेत्री मौनी रॉय सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती सतत तिचे हॉट फोटो शेअर करत असते. ज्यात तिचा ग्लॅमरस अवतार क्षणार्धात चाहत्यांची मनं जिंकतो.

मौनी रॉयनं समुद्रकिनाऱ्यावर बसून हे हॉट फोटोशूट केलं आहे. आता हे फोटो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत.

सध्या मौनी रॉय सतत तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालत असतात.

या बोल्ड ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये मौनी खूप सुंदर दिसत आहे.

मौनीचे हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.

मौनी रॉयचे हे फोटो तिच्या चाहत्यांना वेड लावतात. आता ती लवकरच ‘ब्रम्हास्त्र’ या चित्रपटात झळकणार आहे.