Photo : ब्लॅक ड्रेसमध्ये मौनी रॉयचा ग्लॅमरस अंदाज, पाहा फोटो
मौनीनं अनेक पोझेस देत हे फोटोशूट केलं आहे. या शॉर्ट ड्रेसमध्ये मौनी तिची स्लिम आणि फिट बॉडी फ्लॉन्ट करताना दिसत आहे. (Mouni Roy's glamorous look in a black dress, see photo)
1 / 5

मौनी रॉय सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते, ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. आता तिनं नुकतंच इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती खूपच हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे. या फोटोमध्ये मौनी ब्लॅक कलरच्या शॉट ड्रेसमध्ये दिसत आहे.
2 / 5

मौनीनं अनेक पोझेस दिल्या आहेत. या शॉर्ट ड्रेसमध्ये मौनी तिची स्लिम आणि फिट बॉडी फ्लॉन्ट करताना दिसत आहे.
3 / 5

या ड्रेसमध्ये मखमली फॅब्रिक वापरण्यात आलं आहे. या आउटफिटला एक सुंदर नेकलाइन देण्यात आली आहे जी या ड्रेसच्या स्टाईल स्टेटमेंटला परिपूर्णपणे करतेय.
4 / 5

या ड्रेससोबत मौनीनं ब्लॅक कलरची स्ट्रॅप हील्स कॅरी केली आहेत. ऑल ब्लॅक लूकमध्ये मौनी प्रचंड सुंदर दिसत आहे.
5 / 5

या ड्रेससोबतत ग्लॅम टोन मेकअप करत तिनं डोळ्यांना सुंदर लुक दिला आहे. यासह न्यूड लिपस्टिक लावत केस मोकळे सोडले आहेत.
4 तास बैठक, नीटबाबत 4 मोठ्या अॅक्शन, वांगचुक यांच्या पत्नीला फोन, नंतरच्या 88 मिनिटात नेमकं काय घडलं? वाचा इन्साइड स्टोरी
CJP Protest : सरकारकडून CJP ची एक मागणी मान्य, आता नड्डांच्या घरी चर्चेचा प्रश्नच मिटला
Prakash Ambedkar : NEET रद्द करा ! प्रकाश आंबेडकर यांची मोठी मागणी
जंतर मंतरवरून जायचे की नाही अडीच तासात फैसला, दिल्लीत घडामोडींना वेग..
‘तुम्ही विचाराल धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचे झाले काय?’ सोनम वांगचुक यांनी सांगितली उपोषण सोडतानाची Inside Story, सरकारचा प्लॅन काय?
ते आंदोलन आता थांबणार नाही, संजय राऊतांचा सरकारला थेट इशारा
Prakash Ambedkar : NEET रद्द करा ! प्रकाश आंबेडकर यांची मोठी मागणी
4 तास बैठक, नीटबाबत 4 मोठ्या अॅक्शन, 88 मिनिटात नेमकं काय घडलं?
सीजेपीच्या देशव्यापी आंदोलनाचा बॉलिवूडच्या सेलिब्रिटींना मोठा फटका
आजही दिल्लीतील 16 मेट्रो स्टेशन बंदच, कोर्ट काय घेणार निर्णय? आंदोलन..
ते आंदोलन आता थांबणार नाही, संजय राऊतांचा सरकारला थेट इशारा
पेपरफुटीसाठी फास्ट ट्रक कोर्ट, कठोर शिक्षेच्या कायद्याच्या मसुद्यावर..
NCP च्या विलिनीकरणाला ब्रेक? नेतृत्त्वाच्या वादामुळे चर्चाच रखडली
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा
माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू..