सोलापुरात नागराजच्या ‘झुंड’ची जादू; 15-16 वर्षांत जे घडलं नाही ते करून दाखवलं!

| Updated on: Mar 04, 2022 | 4:40 PM

‘झुंड’मध्ये (Jhund) अमिताभ बच्चन हे एका क्रीडा प्रशिक्षकाची भूमिका साकारत आहेत. झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना निवृत्त फुटबॉल प्रशिक्षक विजय बारसे भेटतात आणि त्यांचं आयुष्य बदलून टाकतात, अशी या चित्रपटाची कथा आहे.

1 / 6
नागराज मंजुळे यांचा पहिला बॉलिवूड चित्रपट 'झुंड' आजपासून (4 मार्च) थिएटरमध्ये दाखल झाला आहे.

नागराज मंजुळे यांचा पहिला बॉलिवूड चित्रपट 'झुंड' आजपासून (4 मार्च) थिएटरमध्ये दाखल झाला आहे.

2 / 6
'झुंड'च्या प्रदर्शनानिमित्त सोलापुरातील थिएटरबाहेरील मोठमोठ्या कटआऊट्सनी सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

'झुंड'च्या प्रदर्शनानिमित्त सोलापुरातील थिएटरबाहेरील मोठमोठ्या कटआऊट्सनी सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

3 / 6
जवळपास पंधरा-सोळा वर्षांनंतर सोलापुरात असं काही झाल्याचं पहायला मिळत असल्याची प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिली.

जवळपास पंधरा-सोळा वर्षांनंतर सोलापुरात असं काही झाल्याचं पहायला मिळत असल्याची प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिली.

4 / 6
झूंडच्या प्रमोशनमधून अमिताभ
बच्चन यांनी एक दिवसही दिला नसल्याची चर्चा

झूंडच्या प्रमोशनमधून अमिताभ बच्चन यांनी एक दिवसही दिला नसल्याची चर्चा

5 / 6
नागराज मंजुळेंनी प्रेक्षकांच्या प्रतिक्रियेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत सोलापूरकरांचे आभार मानले आहेत.

नागराज मंजुळेंनी प्रेक्षकांच्या प्रतिक्रियेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत सोलापूरकरांचे आभार मानले आहेत.

6 / 6
नागराज मंजुळे आणि अमिताभ बच्चन

नागराज मंजुळे आणि अमिताभ बच्चन