- Marathi News Photo gallery Cinema photos New photoshoot of Shruti Haasan posing in paintings, Pictures on social media
Photo : पेंटिंगमध्ये पोज देत श्रुती हसनचं नवं फोटोशूट, सोशल मीडियावर फोटोंची चर्चा
श्रुती हसन पुन्हा एकदा अत्यंत ग्लॅमरस अंदाजाच दिसली आहे. (New photoshoot of Shruti Haasan posing in paintings)
1 / 5

अभिनेत्री आणि गायिका श्रुती हसन नेहमीच तिच्या स्टाईलसाठी ओळखली जाते आणि तिची स्टाईल इतरांपेक्षा खूप वेगळी आहे. ती तिच्या लुकबद्दल खूपच प्रॅक्टिकल आहे, आता श्रुती हसनच्या नव्या फोटोशूटची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.
2 / 5

या फोटोंमध्ये श्रुती हसन पुन्हा एकदा अत्यंत ग्लॅमरस अंदाजाच दिसली आहे. खास गोष्ट अशी की नेहमीच डार्क आई मेकअपमध्ये दिसते मात्र आता श्रुतीनं अगदी साधं मेकअप करत फोटोशूट केलं आहे.
3 / 5

या शूटसाठी श्रुतीनं स्ट्रीप्स असलेला शॉर्ट जांभळा ड्रेस परिधान केला आहे. जो तिच्या सौंदर्यात आणखी भर घालत आहे.
4 / 5

या स्ट्रीप बॅक ड्रेससह श्रुतीने अनेक पोज दिले आहेत ज्यामध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.
5 / 5

या फोटोमध्ये अनेक पेंटिंग आहेत. त्यात बसून तिनं हे फोटोशूट केलं आहे.
टीम इंडिया चाचणी परीक्षेत पास, विंडीजवर सराव सामन्यात 26 धावांनी विजय
डोनाल्ड ट्रम्प यांचा या खास बेटावर डोळा, भारताच्या खूपच जवळ...
IND vs ENG : टीम इंडिया-इंग्लंड टी 20I सामन्यांच्या वेळत बदल! कारण काय
नव्या लुकमध्ये येणार Brezza, Fronx आणि Grand Vitara, मिळतील नवे फिचर्स
Video: युजवेंद्र चहलवर रोडवर भीक मागण्याची वेळ! शिखर धवनने पाहिलं आणि
साहेब आता निर्णय घ्या... नाराज समर्थकांचं भुजबळांकडे साकडं, राज्यसभा..
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता... बड्या नेत्याचं सुचक विधान चर्चेत
इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली
मोठी बातमी! पक्षातून हकालपट्टीची होताच मिसाळेंची पहिली प्रतिक्रिया,
मोठी बातमी! सरकारी ऑफिसात महिला कर्मचाऱ्याचा छळ, बावनकुळेंनी लगेच फोन