AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ : श्रेयस अय्यरने मोडला वर्ल्ड रेकॉर्ड, जगातल्या कुठल्याही कॅप्टनला ही कमाल जमलेली नाही, धोनीलाही टाकलं मागे

IND vs NZ : श्रेयस अय्यर खूप नशिबवान कॅप्टन आहे. क्रिकेटच्या खेळात नशिबाची साथ सुद्धा तुम्हाला लागते. सध्या न्यूझीलंड विरुद्ध सुरु असलेल्या टी20 सीरीजमध्ये श्रेयसचं नशीब जोरात आहे.

| Updated on: Oct 30, 2026 | 4:05 PM
Share
क्रिकेटमध्ये फक्त टॅलेंटच नाही तर नशिबाची साथ देखील तितकीच गरजेची असते. सध्या टीम इंडियाच्या टी20 टीमचा कॅप्टन श्रेयस अय्यरला नशिबाची चांगली साथ मिळतेय. श्रेयस अय्यरचे  निर्णय अचूक ठरत आहेत. (PTI)

क्रिकेटमध्ये फक्त टॅलेंटच नाही तर नशिबाची साथ देखील तितकीच गरजेची असते. सध्या टीम इंडियाच्या टी20 टीमचा कॅप्टन श्रेयस अय्यरला नशिबाची चांगली साथ मिळतेय. श्रेयस अय्यरचे निर्णय अचूक ठरत आहेत. (PTI)

1 / 5
श्रेयस अय्यरने आतापर्यंत न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या चार टी20 सामन्यांमध्ये चारवेळा टॉस जिंकला आहे. त्याशिवाय या प्लेयरने आपल्या नावावर एक वर्ल्ड रेकॉर्डही केला आहे.  (PTI)

श्रेयस अय्यरने आतापर्यंत न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या चार टी20 सामन्यांमध्ये चारवेळा टॉस जिंकला आहे. त्याशिवाय या प्लेयरने आपल्या नावावर एक वर्ल्ड रेकॉर्डही केला आहे. (PTI)

2 / 5
श्रेयस अय्यर पहिल्या 25 सामन्यात सर्वाधिक टॉस जिंकणारा कॅप्टन बनला आहे. त्याने 25 पैकी 19 सामन्यात टॉस जिंकला आहे. डॅरेन सॅमी आणि सलमान अली आगाला मागे टाकलं. त्यांनी प्रत्येकी 17-17 वेळा टॉस जिंकलेला.   (PTI)

3 / 5
श्रेयस अय्यरला टॉस जिंकल्याचा फायदाही झाला. विद्यमान टी20 सीरीजमध्ये सुरुवातीच्या तीन सामन्यात टॉस जिंकून मॅचही जिंकली. टीम इंडियाला पहिली फिल्डिंग करण्याचाही फायदा झाला.   (PTI)

श्रेयस अय्यरला टॉस जिंकल्याचा फायदाही झाला. विद्यमान टी20 सीरीजमध्ये सुरुवातीच्या तीन सामन्यात टॉस जिंकून मॅचही जिंकली. टीम इंडियाला पहिली फिल्डिंग करण्याचाही फायदा झाला. (PTI)

4 / 5
श्रेयस अय्यरने सलग 8 टी20 सामन्यात टॉस जिंकण्याचा रेकॉर्ड केला आहे. त्याने धोनीचा रेकॉर्ड मोडला आहे. धोनीने सलग सात सामन्यात टॉस जिंकला होता. (PTI)

श्रेयस अय्यरने सलग 8 टी20 सामन्यात टॉस जिंकण्याचा रेकॉर्ड केला आहे. त्याने धोनीचा रेकॉर्ड मोडला आहे. धोनीने सलग सात सामन्यात टॉस जिंकला होता. (PTI)

5 / 5
Follow Us
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
Solapur : मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील मोहिते पाटलांच्या विधानाने सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट
बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा...
Helicopter Missing : बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा शोध सुरू
समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह
Shivsena UBT : समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह ठाकरे गटाचे कार्यकर्ते ताब्यात
BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर....
BEST Employees Diwali Bonus : BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर; ३ नोव्हेंबरला खात्यात होणार जमा
परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने
Shivsena UBT : परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने; शेलू बाजारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; राऊतांचा....
Sanjay Raut : मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; संजय राऊतांचा पुस्तकातून गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
Shivsena : महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं मोठं विधान
महायुती टिकवायची असेल तर...; भाजपचा मित्रपक्षाला इशारा
BJP Vs Shivsena : महायुती टिकवायची असेल तर झारीतील शुक्राचार्यांवर कारवाई करा; भाजपचा मित्रपक्षाला इशारा...
माकडछाप ब्रँडने भाजपला शहाणपण शिकवू नये; नवनाथ बन यांनी कोणाला सुनावलं
Navnath Ban : 12 पक्ष बदलले नाही...माकडछाप ब्रँडने भाजपला शहाणपण शिकवू नये...; नवनाथ बन यांचा रवींद्र धंगेकरांवर घणाघात