AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Divorce : ‘या’ 6 मराठमोळ्या सेलिब्रिटींचा घटस्फोट, तिसरं कपल तर…, अर्ध्यात विस्कटली आयुष्याची घडी

Divorce : हिंदी सिनेविश्वातून एखाद्या सेलिब्रिटीच्या घटस्फोटाबद्दल कळलं तर चाहत्यांना फार काही फरक पडत नाही. पण मराठी सिनेविश्वातील सेलिब्रिटींच्या घटस्फोटाच्या चर्चा जरी रंगल्या तरी, चाहत्यांमध्ये खळबळ उडते. पडद्यावर प्रेम, नाती आणि आनंद साजरा करणारे हे कलाकार वैयक्तिक आयुष्यात मात्र अनेक चढ-उतारांना सामोरे गेले. तर जाणून घ्या त्या 6 जोडप्यांबद्दल, ज्याच्या आयुष्याची घडी अर्ध्यावर विस्कटली...

| Updated on: Oct 30, 2026 | 10:51 AM
Share
अभिनेत्री मानसी नाईक आणि बॉक्सर प्रदीप खरेरा यांचं लग्न 2021 मध्ये मोठ्या थाटामाटात पार पडलं होतं. अनेक वर्ष लिव्हइन रिलेशनशिपमध्ये  राहिल्यानंतर त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. मनसीने नवऱ्यावर अनेक गंभीर आरोप केलेले.

1 / 6
अभिनेत्री स्नेहा वाघ आणि अभिनेता आविष्कार दारव्हेकर यांचं लग्नही फार काळ टिकू शकलं नाही. घटस्फोटानंतर स्नेहाने विविध मुलाखती आणि ‘बिग बॉस मराठी’मध्ये मानसिक आणि शारीरिक छळ झाल्याचा आरोप केला होता.

अभिनेत्री स्नेहा वाघ आणि अभिनेता आविष्कार दारव्हेकर यांचं लग्नही फार काळ टिकू शकलं नाही. घटस्फोटानंतर स्नेहाने विविध मुलाखती आणि ‘बिग बॉस मराठी’मध्ये मानसिक आणि शारीरिक छळ झाल्याचा आरोप केला होता.

2 / 6
आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानेटकर यांच्या घटस्फोटानंतर तर चर्चांना उधाण आलं. मुलाच्या जन्मानंतर आणि लग्नाला जवळपास 14 वर्ष होताच दोघांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून घटस्फोट झाल्याचं जाहिर केलं. त्यांनी आपल्या मुलगी जिजाच्या भविष्यासाठी सहपालकत्वाची जबाबदारी समानपणे पार पाडणार असल्याचं पोस्टमध्ये सांगितलं आणि त्यांच्या खासगी आयुष्याचा आदर करण्याचं आवाहनही केलं.

3 / 6
राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक राहुल देशपांडे यांनी लग्नाच्या तब्बल 17 वर्षांनंतर पत्नी नेहा देशपांडे यांच्यापासून परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत चाहत्यांना या निर्णयाची माहिती दिली होती.

4 / 6
अभिनेत्री शुभांगी सदावर्ते यांनी 2020 मध्ये संगीतकार आनंद ओक यांच्याशी विवाह केला होता. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर 2025 मध्ये दोघांनी घटस्फोटाचा निर्णय  घेतला. त्यानंतर शुंभागी यांनी सुमित म्हशीलकर यांच्यासोबत नव्या आयुष्याची सुरुवात केली.

5 / 6
अभिनेता अनिकेत विश्वासराव आणि अभिनेत्री स्नेहा चव्हाण यांच्या घटस्फोटाचीही मोठी चर्चा झाली होती. स्नेहाने घरगुती हिंसाचार, मानसिक आणि शारीरिक छळाचे आरोप करत तक्रार दाखल केली होती. काही महिन्यांपूर्वी स्नेहा यांनी दुसऱ्यांदा विवाह करून नव्या आयुष्याची सुरुवात केली.

6 / 6
Follow Us
साडेचार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर माथेरानची राणी पुन्हा धावली
Matheran Mini Train : पर्यटकांसाठी आनंदाची बातमी; साडेचार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर माथेरानची राणी पुन्हा धावली
मुंबईत अचानक पावसाची हजेरी, ऑक्टोबरच्या उकाड्यानंतर रिमझिम सरी...
Mumbai Rain Updates : मुंबईत अचानक पावसाची हजेरी, ऑक्टोबरच्या उकाड्यानंतर रिमझिम सरी; वातावरणात गारवा
मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं; राज ठाकरेंचं विधान
Raj Thackeray : मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंचं वक्तव्य, CM स्वतःच हसू लागले
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड काय...
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड नेमकी काय चर्चा?
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय...
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय म्हणाले?
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले...
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले, ‘ते विधान तरुणांसाठी होतं!’
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश...
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश मस्केंची मागणी
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! ठाकरेंचे नेते आयुक्तांच्या भेटीला
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस आयुक्तांच्या भेटीला
मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर,
Eknath Shinde On Purnekar Case : मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर, म्हणाले...
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा;
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा; ठाण्याच्या राजकारणात काय काय घडतंय?