टाइट बॉडीकॉन ड्रेसमध्ये नोरा फतेहीचा जबरदस्त लूक, पाहा फोटो…

नोराचे नाव सुकेश चंद्रशेखर प्रकरणात आले असून तिला चाैकशीसाठी देखील बोलावले होते. यामुळे नोरा वादात सापडली होती. नोरा फतेही 'झलक दिखला जा' या डान्स रिअॅलिटी शोमध्ये जज आहे.

| Updated on: Oct 05, 2022 | 12:19 PM
1 / 5
नोरा फतेही फक्त डान्समुळेच नाही तर तिच्या अभिनयामुळे देखील ओळखली जाते. गेल्या काही दिवसांपासून नोरा वादामध्ये सापडलीये.

नोरा फतेही फक्त डान्समुळेच नाही तर तिच्या अभिनयामुळे देखील ओळखली जाते. गेल्या काही दिवसांपासून नोरा वादामध्ये सापडलीये.

2 / 5

नोराचे नाव सुकेश चंद्रशेखर प्रकरणात आले असून तिला चाैकशीसाठी देखील बोलावले होते. यामुळे नोरा वादात सापडली होती.

3 / 5

नोरा फतेही 'झलक दिखला जा' या डान्स रिअॅलिटी शोमध्ये जज आहे. नोराच्या डान्सचे अनेकजण दिवाणे आहेत.

4 / 5

नोराचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये नोराने लाल रंगाचा ड्रेस घातला आहे.

5 / 5

व्हायरल होत असलेल्या या फोटोंमध्ये नोरा खूपच सुंदर दिसत आहे. नोराचे हे फोटो तिच्या चाहत्यांना देखील प्रचंड आवडले आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us