नोरा, माधुरी आणि रुबिनाचा जबरदस्त लूक, पाहा फोटो…

रुबिना दिलैक स्काय ब्लू ड्रेसमध्ये सुंदर दिसत होती. यावेळी रुबिनाचा लूकही प्रेक्षकांना प्रचंड आवडला. रुबिनाची फॅन फाॅलोइंग जबरदस्त आहे. बिग बाॅसची विजेती रुबिना असून तिने खतरो के खिलाडी शोमध्येही आपला जलवा दाखवला आहे.

| Updated on: Oct 12, 2022 | 10:23 AM
1 / 5
डान्स रिअॅलिटी शो झलक दिखला जा 10 सध्या चांगलेच रंगात आले आहे. स्पर्धक आपल्या डान्सचा जलवा दाखवत असून हा शो प्रेक्षकांना प्रचंड आवडतोय.

2 / 5
11 ऑक्टोबर रोजी नोरा फतेही मुंबईतील फिल्मसिटीमध्ये शूटिंगदरम्यान स्पाॅट झाली. यावेळी नोराचा लूक अप्रतिम आणि सुंदर दिसत होता.

3 / 5
रुबिना दिलैक स्काय ब्लू ड्रेसमध्ये सुंदर दिसत होती. यावेळी रुबिनाचा लूकही प्रेक्षकांना प्रचंड आवडला. रुबिनाची फॅन फाॅलोइंग जबरदस्त आहे.

4 / 5
बिग बाॅसची विजेती रुबिना असून तिने खतरो के खिलाडी शोमध्येही आपला जलवा दाखवला आहे. झलक दिखला जा मध्येही रुबिना जबरदस्त डान्स करताना दिसते.

5 / 5
नोरा आणि माधुरी दीक्षितने देखील कॅमेऱ्याकडे पाहून सुंदर पोज दिल्या. यासोबतच सेटवर सिद्धार्थ मल्होत्रा देखील स्टाईलिस लूकमध्ये दिसला.