पांढऱ्या ड्रेसमध्ये Nushrratt Bharuccha हिच्या दिलखेच अदा; चाहत्यांच्या नजरा हटता हटेना

अभिनेत्री नुसरत भरूचा (Nushrratt Bharuccha ) हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात राज्य केलं. पण 'प्यार का पंचनामा' सिनेमातून अभिनेत्रीच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली.

| Updated on: May 30, 2023 | 4:12 PM
1 / 5
 अभिनेत्री नुसरत भरूचा (Nushrratt Bharuccha) फक्त तिच्या सिनेमांमुळेच नाही तर, सौंदर्यामुळे देखील चर्चेत असते. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

अभिनेत्री नुसरत भरूचा (Nushrratt Bharuccha) फक्त तिच्या सिनेमांमुळेच नाही तर, सौंदर्यामुळे देखील चर्चेत असते. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

2 / 5

अभिनेत्री नुसरत भरूचा (Nushrratt Bharuccha ) मोठ्या पडद्यासोबसोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते.

3 / 5

नुसरत कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

4 / 5

आता देखील नुसरत हिने स्वतःचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. फोटोंमध्ये नुसरत प्रचंड ग्लॅमरस आणि हॉट दिसत आहे.

5 / 5

नुसरतने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात राज्य केलं. पण 'प्यार का पंचनामा' सिनेमातून अभिनेत्रीच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us