Nushrratt Bharucha हिच्या घायाळ अदांवर चाहत्यांच्या नजरा; फोटो व्हायरल

अभिनेत्री नुसरत भरूचा (Nushrratt Bharuccha ) आज बॉलिवूड मधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. सध्या अभिनेत्री तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

| Updated on: Jul 22, 2023 | 4:04 PM
1 / 5
 अभिनेत्री नुसरत भरूचा (Nushrratt Bharuccha ) मोठ्या पडद्यासोबत सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. नुसरत कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.

अभिनेत्री नुसरत भरूचा (Nushrratt Bharuccha ) मोठ्या पडद्यासोबत सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. नुसरत कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.

2 / 5

अनेक चढ - उतार पाहिल्यानंतर अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये स्वतःचं भक्कम स्थान निर्माण केलं आहे. आज नुसरत भरूचा हिला कोणत्याही ओळखीची गरज नाही.

3 / 5

नुसरत कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. आता देखील पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्री बोल्ड आणि हॉट दिसत आहे.

4 / 5

सोशल मीडियावर नुसरत हिच्या चाहत्यांची फार मोठी आहे. तिच्या प्रत्येक पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात. तिच्या फोटोंची कायम चाहत्यांमध्ये चर्चा रंगलेली असते.

5 / 5

सोशल मीडियावर देखील नुसरत कायम सक्रिय असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी नुसरत कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us