Nusrat Jahan: स्टाईल का दुसरा नाम नुसरत जहाँ!, पाहा क्लासी फोटो…

नुसरत जहाँ यांनी हा हटके लूकमधले फोटो शेअर केले आहेत. त्यांच्या या फोटोंना चांगला प्रतिसाद मिळतोय.

| Updated on: Sep 05, 2022 | 12:46 PM
1 / 5
तृणमूलच्या बसिरहटच्या खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहाँ सोशल मीडियावर विविध फोटो शेअर करत असतात. आताही त्यांनी असेच काही हटके फोटो शेअर केले आहेत.

2 / 5
ऑफ शोल्डर टॉप आणि त्याला सूट होणारी ज्वेलरी त्यांनी परिधान केलीय. हा त्यांचा संडे लूकवाला फोटो...

3 / 5
"समुंदर हो या बाल... लेहरे जरुरी है", असं म्हणत नुसरत यांनी हा क्लासी फोटो शेअर केला आहे.

4 / 5
नुसरत यांनी हा हटके लूकमधला फोटो शेअर केलाय. "विकेंड बझ" म्हणत हटके स्टाईलमधला हा फोटो त्यांनी शेअर केलाय.

5 / 5
नुसरत जितकं वेस्टर्न स्टाईलला फॉलो करतात. तितकंच त्या देसी इंडियन लुकलाही पसंती देतात. असाच हा निळ्या साडीलील त्याचा लूक...