लग्नाच्या चर्चा रंगत असताना Parineeti Chopra चे ग्लॅमरस फोटो व्हायरल
अभिनेत्री परिणीती चोप्रा गेल्या काही दिवसांपासून खासदार राघव चड्ढा यांच्यासोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत आहे. खासगी आयुष्यामुळे चर्चेत असताना अभिनेत्रीचे ग्लॅमरस आणि बोल्ड फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
1 / 5

सध्या सर्वत्र परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या नात्याची चर्चा रंगलेली आहे. अनेकदा दोघांना नात्याबद्दल विचारण्यात आलं. पण दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल मौन बाळगलं आहे.
2 / 5

नात्याच्या चर्चा सुरु असताना अभिनेत्री बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत आली आहे.
3 / 5

सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अभिनेत्रीच्या बोल्ड अदा पाहून चाहते देखील घायाळ झाला आहेत.
4 / 5

सोशल मीडियावर देखील अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.
5 / 5

परिणीती खासदार राघव चड्ढा यांच्यासोबत असलेल्या नात्याचा खुलासा कधी करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us