कधी रडतेय तर कधी हसतेय; परिणीतीने शेअर केले साखरपुड्यातले अनसीन फोटो…

Parineeti Chopra Shared Engagement New Photos : परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या साखरपुड्यातील न पाहिलेले फोटो शेअर

| Updated on: May 22, 2023 | 3:54 PM
1 / 5
अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आपचे खासदार राघव चड्ढा यांचा 13 मेला साखरपुडा झाला. या साखरपुड्याची सर्वत्र जोरदार चर्चा झाली.

2 / 5
साखरपुड्याचे फोटो या दोघांनीही सोशल मीडियावर शेअर केले होते. परिणीती चोप्राने आता काही अनसीन फोटो शेअर केले आहेत.

3 / 5
परिणीती यातल्या एका फोटोमध्ये रडताना दिसतेय. तर राघव तिचे अश्रू पुसताना दिसत आहेत.

4 / 5
परिणीतीने आपल्या कुटुंबासोबतचेही फोटो शेअर केले आहेत. परिणीतीने तिच्या भावंडासोबतहीचेही फोटो शेअर केले आहेत.

5 / 5
परिणीतीची बहीण आणि अभिनेत्री प्रियांका चोप्राने राघव चड्ढा यांचं औक्षण केलं. त्याचा फोटो परिणीतीने सोशल मीडियावर शेअर केलाय.