Sonakshi Sinha :‘दबंग गर्ल’चा क्लासी अवतार; अनोख्या अंदाजात केलं फोटोशूट, पाहा सुंदर फोटो

शत्रुघ्न सिन्हा यांची कन्या असूनही सोनाक्षीने आपल्या मेहनतीने आणि कौशल्याने आपले नाव कमावले. तसेच, सोनाक्षी सिन्हा जशी एक उत्तम अभिनेत्री आहे, तशीच ती एक चांगल्या मनाची व्यक्ती देखील आहे. (Photoshoot done in a unique way by 'Dabangg Girl' Sonakshi Singha, see beautiful photos)

1/5
बॉलिवूडची ‘दबंग गर्ल’ अर्थात अभिनेत्री सोनाक्षी सिन्हानं नुकतंच एक सुंदर फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

2/5
सोनाक्षीनं 2010मध्ये बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. सलमान खान अभिनीत ‘दबंग’ या चित्रपटातून सोनाक्षीला बरीच प्रसिद्धी मिळाली होती. या चित्रपटातील तिचा संवाद ‘थप्पड से दर्द नहीं लगा साहब, प्यार से लगता है’बराच लोकप्रिय झाला होता.

3/5
शत्रुघ्न सिन्हा यांची कन्या असूनही सोनाक्षीने आपल्या मेहनतीने आणि कौशल्याने आपले नाव कमावले. तसेच, सोनाक्षी सिन्हा जशी एक उत्तम अभिनेत्री आहे, तशीच ती एक चांगल्या मनाची व्यक्ती देखील आहे.

4/5
या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय. ‘दबंग’मध्ये काम करण्यापूर्वी सोनाक्षीचे वजन 90 किलो असायचे. हा चित्रपट साईन करण्यापूर्वी सलमानने सोनाक्षीला स्वतःचे वजन करण्यास सांगितले होते. यानंतर सलमानची आज्ञा मानून सोनाक्षीने तिचे वजन 30 किलोंनी कमी केले होते. सोनाक्षीचे रूपांतरण पाहून खुद्द सलमानलाही धक्का बसला होता.

5/5
सोनाक्षी शेवट‘भुज द प्राईड ऑफ इंडिया’या चित्रपटात दिसली. या चित्रपटात सोनाक्षीसह अजय देवगन, संजय दत्त आणि नोरा फतेही मुख्य भूमिकेत आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI