
भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. मोनालिसा दररोज तिच्या स्टाईलने सर्वांना वेड लावते. अभिनेत्रीने आता पुन्हा एकदा तिचे खास फोटो चाहत्यांसाठी शेअर केले आहेत.

मोनालिसाने अलीकडेच इन्स्टाग्रामवर पिवळ्या सूटमध्ये काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो चाहत्यांना प्रचंड आवडले आहेत.

भोजपुरी अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती पिवळ्या रंगाच्या सूटमध्ये दिसत आहे.

मोनालिसाचा हा देसीलूक चाहत्यांमध्ये लोकप्रिय झाला आहे. प्रत्येक फोटोमध्ये अभिनेत्री एका वेगळ्या स्टाईलमध्ये दिसत आहे.

मोनालिसा भोजपुरी स्टार असेल पण तिला खरी ओळख बिग बॉस कडून मिळाली. या शोमधून बाहेर पडल्यानंतर मोनालिसाच्या करिअरला एक नव वळण मिळालं