- Marathi News Photo gallery Cinema photos Prajakta Koli And Mithila Palkar Ganpati celebration Photos Shared on instagram
गणेशोत्सवानिमित्त मित्रांचा मेळा, मिथिला आणि प्राजक्ताचं क्युट फोटो सेशन…
अभिनेत्री मिथिला पालकर हिने तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.
1 / 5

अभिनेत्री मिथिला पालकर हिने तिच्या इन्स्टाग्रामला गणपतीनिमित्त काही फोटो शेअर केले आहेत.
2 / 5
यूट्यूबर प्राजक्ता कोळी हिच्या घरी ती गणपतीच्या दर्शनासाठी गेली होती. यावेळी आणखी मित्रमंडळीही उपस्थित होती.
3 / 5
प्राजक्ता आणि मिथिलाची मैत्री खास आहे. हा बॉण्ड दाखवणारा फोटो तिने शेअर केला आहे.
4 / 5
प्राजक्ता कोळीच्या घरी गणपतीसह गौरींचं आगमन झालं यावेळी मिथिला तिच्या घरी गेली होती.
5 / 5
मिथिलाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये प्राजक्तासह त्यांची मैत्रिण मलिका दुआही दिसत आहे.
Loading...
Unable to load recommendations.
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
कॅप्टन्सी गेल्यानंतर सूर्यासोबत काय घडलं?
धक्कादायक प्रकार दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त
निळ्या साडीत प्रार्थनाचा दिलखेच अंदाज, मराठमोळ्या लुकमधील सौंदर्य...
गणेशोत्सवासाठी आयेशा खानचा मराठमोळा लूक, फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल