‘City of Dreams’चं शुटिंग कसं झालं? पाहा अॅक्शनआधीचे आणि कटनंतरचे काही खास फोटो
Bapat Shared Photos City of Dreams Season 3 : प्रिया बापट, अतुल कुलकर्णी अन् एजाज खान यांच्या 'सिटी ऑफ ड्रीम्स'चं शुटिंग कसं झालं? पाहा फोटो...
1 / 5

अभिनेत्री प्रिया बापटने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. तिने तिच्या सहकलाकारांसोबतचे फोटो शेअर केलेत.
2 / 5

सिटी ऑफ ड्रीम्स् या वेबसिरीजचा तिसरा भाग प्रदर्शित झाला. या वेबसिरीजच्या शुटींग दरम्यानचे फोटो प्रिया बापटने शेअर केले आहेत.
3 / 5

प्रियाने अभिनेते अतुल कुलकर्णी यांच्यासोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. सिटी ऑफ ड्रीम्सच्या चित्रिकरणादरम्यानचा हा फोटो आहे. अतुल कुलकर्णी यांनी या वेबसिरीजमध्ये प्रियाच्या वडिलांची भूमिका साकारली आहे.
4 / 5

अभिनेता एजाज खानसोबतचेही फोटो शेअर केले आहेत. एजाजने पोलीस अधिकारी आणि नंतर राजकारणी अशी भूमिका या वेबसिरीजमध्ये साकारली आहे.
5 / 5

अभिनेता रणविजय सिंग याच्यासोबतचाही फोटो प्रियाने शेअर केला आहे. वेबसिरीजच्या शुटिंग दरम्यानचा फोटो प्रियाने पोस्ट केला आहे.
Follow Us