
प्रियांका चोप्रानं पुन्हा एकदा ग्लॅमरस लूकमध्ये फोटोशूट केलं आहे. स्ट्रीट स्टाईल ट्रेंडला हाय-एंड फॅशनच्या ट्विस्टसह तिनं कॅरी केलं आहे.

प्रियांकाने पांढऱ्या रंगाचा थाई-स्लिट ड्रेस कॅरी केला होता ज्यामध्ये ती खूपच आकर्षक दिसतेय. प्रियांकानं या ड्रेससह ब्लॅक कलरचे गॉगल कॅरी केले आहेत.

हे फोटो शेअर करत प्रियांकानं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'एनवायसी ... हॅपी प्राइड'. प्रियंकाचा हा स्कर्ट आणि टॉप सेट आरोन स्टुडिओचा असून त्याची किंमत 37 हजार रुपये आहे.

प्रियांका चोप्रानं या ड्रेससोबत हाफ हूप गोल्डन इअररिंग्ज कॅरी केले होते.

आपला लूक पूर्ण करण्यासाठी प्रियंकानं आपले केस बांधले आहेत आणि पायात ड्रेससोबत जुळणारे सँडल कॅरी केले आहेत.

तिच्या या ग्लॅमरस लूकसाठी प्रियांकानं ब्राउन शेड लिपस्टिक लावली आहे.