काल परिणितीचा साखरपुडा, आज प्रियांका चोप्राची नवी इन्स्टाग्राम पोस्ट; फोटो शेअर करत म्हणाली…

Parineeti Chopra Raghav Chadha Engagement : काल परिणितीचा साखरपुडा होताच प्रियांका चोप्राकडून आज नवी इन्स्टाग्राम पोस्ट; फोटो शेअर करत म्हणाली...

| Updated on: May 14, 2023 | 6:29 PM
1 / 5
आपचे राज्यसभेचे खासदार राघव चड्ढा आणि आणि अभिनेत्री परिणिती चोप्रा यांचा काल साखरपुडा झाला. या साखर पुड्याची जोरदार चर्चा सोशल मीडियात झाली.

2 / 5
 या कार्यक्रमाला प्रियांका चोप्रानेही हजेरी लावली होती. याचे फोटो परिणितीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

3 / 5
प्रियांकाना आज मदर्स डे निमित्त खास फोटो शेअर केले आहेत.

4 / 5
प्रियांकाने तिची आई आणि मुलगी मालती सोबतचा फोटो शेअर केला आहे.

5 / 5
प्रियांका आपल्या आईसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. या दोघांचं बाँडिंग अनेकांना आवडतं.