Priyanka Chopra | युद्धामुळे युक्रेन सोडलेल्या लोकांना भेटून प्रियांका चोप्रा झाली भावूक, पाहा फोटो

| Updated on: Aug 02, 2022 | 3:03 PM

पोलंडला गेलेल्या प्रियांका चोप्राने युक्रेनमधील निर्वासितांसह लहान मुलांचीही भेट घेतलीयं. प्रियंका चोप्राने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे. प्रियांकाने व्हिडीओ शेअर करताना लिहिले की, युक्रेनमधील युद्ध अद्याप संपलेले नाही... हे जगातील सर्वात मोठे मानवी संकट आहे. पोलंडमधील वॉर्सा येथील एक्सपो सेंटरमध्ये प्रियांका चोप्रा पोहोचली होती.

1 / 5
प्रियांका चोप्रा 2016 पासून ग्लोबल युनिसेफ गुडविलची एंबेसडर आहे. रशियाच्या हल्ल्यामुळे युक्रेन सोडलेल्या लोकांना भेटण्यासाठी नुकताच प्रियांका चोप्रा पोलंडला पोहोचली होती.

2 / 5
पोलंडला गेलेल्या प्रियांका चोप्राने युक्रेनमधील निर्वासितांसह लहान मुलांचीही भेट घेतलीयं. प्रियंका चोप्राने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे.

3 / 5
प्रियांकाने व्हिडीओ शेअर करताना लिहिले की, युक्रेनमधील युद्ध अद्याप संपलेले नाही... हे जगातील सर्वात मोठे मानवी  संकट आहे. पोलंडमधील वॉर्सा येथील एक्सपो सेंटरमध्ये प्रियांका चोप्रा पोहोचली होती.

4 / 5
सर्व लहान मुलांना भेटल्यावर प्रियांका चोप्राने खूप मजा केली आणि त्यांच्यासोबत वेळ घालवला. फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की सर्व मुले प्रियंका चोप्रासोबत किती जास्त आनंदी दिसत आहेत.

5 / 5
प्रियांका चोप्राने युक्रेनच्या निर्वासितांसोबत झालेल्या भेटीबाबत लिहिले आहे. युद्ध आणि हिंसाचारामुळे ज्यांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे अशा महिला आणि मुलांना भेटण्यासाठी मी पोलंडमध्ये आहे.