
अभिनेत्री रकूल प्रित सिंग (Rakul Preet Singh) हिच्या घायाळ अदांवर चाहते फिदा असतात. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

कायम खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असणारी रकुल चाहत्यांना कपल गोल्स देत असते. अभिनेत्रीला फॉलो करणाऱ्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

सोशल मीडियावर अभिनेत्री रकुल प्रित सिंग हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. अभिनेत्रीचे फोटो पाहून चाहत्यांची देखील चाहते घायाळ झाले आहे.

अभिनेत्री फक्त तिच्या सिनेमांमुळेच नाही तर, तिच्या हॉट आणि बोल्ड लूकमुळे देखील चर्चेत असते. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो व्हायरल होत आहेत.

सोशल मीडियावर रकुल चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ देखील पोस्ट करत असते. अभिनेत्रीचं फॅशन फॉलो करणाऱ्यांची संख्या देखील फार मोठी आहे.