Rakul Preet Singh साडीत चाहत्यांना देते फॅशन गोल्स; फोटो तुफान व्हायरल

अभिनेत्री रकुल प्रित सिंग (Rakul Preet Singh) कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशल आयुष्यामुळे चर्चेत असते. एवढंच नाही तर, अभिनेत्री तिच्या फॅशन सेन्समुळे देखील चर्चेत असते.

| Updated on: Aug 25, 2023 | 9:52 PM
1 / 5
अभिनेत्री रकुल प्रित सिंग (Rakul Preet Singh) हिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये अभिनेत्रीच्या घायाळ अदांवर चाहते फिदा झाले आहे...

अभिनेत्री रकुल प्रित सिंग (Rakul Preet Singh) हिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये अभिनेत्रीच्या घायाळ अदांवर चाहते फिदा झाले आहे...

2 / 5

सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. रकुल प्रित सिंग हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. अभिनेत्रीचे फोटो पाहून चाहत्यांची देखील चाहते घायाळ झाले आहे.

3 / 5

अभिनेत्री रकुल प्रित सिंग कायम सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते. वेगवेगळ्या लूकमध्ये फोटो करत अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. अभिनेत्री तिच्या फॅशन सेन्समुळे देखील चर्चेत असते.

4 / 5

साडीमध्ये आभिनेत्री प्रचंड हॉट आणि बोल्ड दिसत आहे. सोशल मीडियावर देखील तिचे फोटो व्हायरल होत आहे. रकुल प्रीत सिंग कायम तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अदांमुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते.

5 / 5

रकुलच्या फोटोवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. सध्या सर्वत्र रकूलच्या नव्या लूकची चर्चा रंगलेली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us