Photo | दीपिका पदुकोणच्या वाढदिवसानिमित्त रणवीर सिंगने शेअर केले फोटो

दीपिका पदुकोणने आज तिचा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने पती रणवीर सिंगने अभिनेत्रीचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत रणवीरने एक मजेशीर कॅप्शनही लिहिले आहे.

Photo | दीपिका पदुकोणच्या वाढदिवसानिमित्त रणवीर सिंगने शेअर केले फोटो
| Edited By: | Updated on: Jan 05, 2022 | 11:55 PM