वयाच्या 49 व्या वर्षी देखील रवीना टंडन चाहत्यांना देते फॅशन गोल्स, अभिनेत्रीचे फोटो पाहून म्हणाल…

अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon) आज बॉलिवूड पासून दूर असली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्री कायम स्वतःचं फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

| Updated on: Jan 06, 2024 | 1:52 PM
1 / 5
अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon) वयाच्या 49 व्या वर्षी देखील चाहत्यांना फॅशन गोल्स देताना दिसते. साडीमध्ये रवीना हिचं सौंदर्य कायम फुलून दिसतं. अभिनेत्री कोणत्याही महत्त्वाच्या कार्यक्रमांसाठी आणि सणांसाठी साडी नेसते.

अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon) वयाच्या 49 व्या वर्षी देखील चाहत्यांना फॅशन गोल्स देताना दिसते. साडीमध्ये रवीना हिचं सौंदर्य कायम फुलून दिसतं. अभिनेत्री कोणत्याही महत्त्वाच्या कार्यक्रमांसाठी आणि सणांसाठी साडी नेसते.

2 / 5

अभिनेत्री रवीना टंडन हिने स्वतःची मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये भक्कम स्थान निर्माण केलं आहे. एक काळ रुपेरी पडदा गाजवणारी रवीना आजही अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे.

3 / 5

मोठ्या पडद्यावर अभिनय आणि सौंदर्याची जादू दाखवल्यानंतर अभिनेत्रीने अनेक चाहत्यांच्या मनात राज्य केलं. ९० चं दशक गाजवणाऱ्या रवीनाची जादू आजही चाहत्यांच्या मनातून कमी झालेली नाही.

4 / 5

आज रवीना फार कमी सिनेमांमध्ये झळकत असली तरी, अभिनेत्री सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असते. सोशल मीडियावर रवीना हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अभिनेत्री स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

5 / 5

रवीना हिच्या प्रमाणे केल देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. रवीना हिच्या लेकीचं नाव राशा थडानी असं आहे. अभिनेत्री लेकीसोबत देखील फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us