
बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता अनिल कपूरची मुलगी रिया कपूर सध्या तिच्या हनीमून ट्रिपवर आहे. नुकतेच रियाचे करण बूलानीसोबत लग्न झाले. जिथे आता हे जोडपे मालदीवमध्ये त्यांचा हनिमून साजरा करत आहे. हे जोडपे सतत त्यांच्या हनिमूनचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.

रिया कपूरने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवर अनेक बूमरॅंग व्हिडिओ शेअर केले आहेत. रिया कपूर मरून रंगाच्या बिकिनीमध्ये खूप हॉट दिसत आहे.

रिया सतत तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर करत असते.

रिया कपूर स्विमिंग पूलमध्ये अधिकाधिक वेळ घालवत आहे.

लग्नाआधी करण आणि रियाने खूप शानदार फोटोशूट केले.

करण बूलानी आणि रिया कपूर लग्नादरम्यान या स्टायलिश अंदाजामध्ये दिसले होते.

रिया आणि करण बूलानी या फोटोंमध्ये खूप सुंदर दिसत आहेत.