
अभिनेत्री पूजा हेगडे (Pooja Hegde) हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

पूजा लवकरच ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमाच्या माध्यमातून लवकरच चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.

सोशल मीडियावर देखील पूजाच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी पूजा कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

पूजा काही फोटो आता देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. खुद्द पूजाने सोशल मीडियावर स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत.

सध्या सर्वत्र पूजाच्या घायाळ करणाऱ्या अदांची चर्चा रंगत आहे. तिच्या प्रत्येक फोटोवर चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत असतात.