
कलर्स टीव्हीवरील प्रसिद्ध मालिका 'उडारियां' या मालिकेत महत्वाची भूमिका करणारी तेजो म्हणजे चहर चौधरी बिग बॉस 16 च्या घरात सहभागी होणार आहे.

प्रसिद्ध मालिका उडारियांमधील अंकित गुप्ता देखील बिग बॉस 16 मध्ये सहभागी होणार आहे. त्याची आणि चहर चौधरीची जोडी हीट होण्याची शक्यता आहे.

टीना दत्ता देखील बिग बॉस 16 च्या घरात प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी दाखल होणार आहे.

पर्ल पुरी देखील बिग बॉस 16 च्या घरात दाखल होणार आहे. विशेष म्हणजे आयुष्यात पहिल्यांदा पर्ल रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होतो आहे.

गोरी नागोरी ही देखील बिग बाॅसच्या घरात येणार आहे. गोरी बिग बाॅसच्या घरात काय धमाका करते हे बघण्यासारखे ठरणार आहे.

शालीन भनोत देखील बिग बाॅस 16 च्या घरात प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

निम्रत कौर बिग बाॅस 16 दिसणार असून यापूर्वी तिने एकदी रिअॅलिटी शो केलेला नाहीये.

साजिद देखील बिग बाॅस 16 येणार असल्याचे कळते आहे. साजिदमुळे बिग बाॅसला मोठा फायदा होऊ शकतो.

अब्दू हा जगातील सर्वात लहान गायक असल्याचे म्हटले जाते. अब्दू देखील बिग बाॅस 16 मध्ये सहभागी होतोय.

सर्वांची आवडती अभिनेत्री म्हणजे इमली अर्थात सुंबुल तौकीर देखील बिग बाॅस 16 सहभागी होणार असून अगोदरच तिचा प्रोमो शेअर करण्यात आलाय.