‘हिंदी बोलता येतं का?’, समंथाने दिलं प्रामाणिकपणे उत्तर, म्हणाली…

समंथा ही दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करते. त्यामुळे तिला हिंदी भाषा येते का?, असा प्रश्न अनेकांना होता. हाच प्रश्न समंथाला विचारला गेला. त्यावर तिने दिलेलं उत्तर सध्या चर्चेत आहे.

| Edited By: आयेशा सय्यद | Updated on: Mar 11, 2022 | 9:47 AM
1 / 5
दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा तिच्या वेगवेगळ्या गोष्टींसाठी चर्चेत असते. आताही अश्याच हटके गोष्टीसाठी समंथा चर्चेत आहे.

दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा तिच्या वेगवेगळ्या गोष्टींसाठी चर्चेत असते. आताही अश्याच हटके गोष्टीसाठी समंथा चर्चेत आहे.

2 / 5

समंथा ही दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करते. त्यामुळे तिला हिंदी भाषा येते का?, असा प्रश्न अनेकांना होता. हाच प्रश्न समंथाला विचारला गेला.

3 / 5

एका फोटोग्राफरने समंथाला हा प्रश्न विचारला त्यावर समंथानेही प्रामाणिकपणे उत्तर दिलं.

4 / 5

"मला हिंदी येतं, पण थोडं-थोडं येतं", असं उत्तर समंथाने दिलं. तिच्या या उत्तराने तिथल्या सगळ्याच फोटोग्राफर्सच्या चेहऱ्यावर हसू फुललं.

5 / 5

संमथाच्या या उत्तराची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होतेय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us