Sara Ali Khan | सारा अली खान हिच्या हॉटनेसवर चाहते फिदा, नेटकऱ्यांनी केले ट्रोल, म्हणाले कधी नमाज…

आता सारा अली खान हिचे हे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे सारा अली खान हिच्या चाहत्यांना तिचा लूक प्रचंड आवडलाय. तर दुसरीकडे नेटकरी साराला ट्रोल करताना दिसत आहेत.

| Updated on: Mar 03, 2023 | 9:04 PM
1 / 5
सैफ अली खान याची लेक सारा अली खान कायमच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी चर्चा होती की, सारा अली खान आणि कार्तिक आर्यन हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत.

2 / 5
अनेकदा सारा आणि कार्तिकचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल व्हायचे. मात्र, सारा किंवा कार्तिक यांनी कधीच त्यांच्या रिलेशनशिपवर भाष्य केले नाहीये. आता सारा तिच्या बोल्ड फोटोशूटमुळे चर्चेत आलीये.

3 / 5
नुकताच सारा अली खान हिने सोशल मीडियावर काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. या फोटोशूटमध्ये सारा अत्यंत ग्लॅमरस दिसत आहे. मात्र, साराचे हे फोटोशूट काही लोकांना आवडले नसल्याचे दिसतंय.

4 / 5
एका युजर्सने कमेंट करत सारा अली खान हिला नमाज पाडण्याचा थेट सल्ला दिला आहे. दुसऱ्याने लिहिले की, कधी बिकिनी तर कधी सूटमध्ये फोटो तुझे नेमके काय सुरू आहे.

5 / 5
आता सारा अली खान हिचे हे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे सारा अली खान हिच्या चाहत्यांना देखील तिचा लूक प्रचंड आवडलाय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us