AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ticket Booking : आता 5 मिनिटांत होईल IRCTC तिकीट बुक, ChatGPT ला… व्हिडिओ होतोय तुफान Viral

तात्काळ तिकीट बुक करताना काही सेकंदांत अनेक तपशील भरावे लागतात. आता सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या प्रयोगात GPT-6 Astraने IRCTCवरील बुकिंग प्रक्रिया हाताळल्याचा दावा करण्यात आला आहे.

Ticket Booking : आता  5 मिनिटांत होईल IRCTC तिकीट बुक, ChatGPT ला... व्हिडिओ  होतोय तुफान Viral
AI TICKET BOOKINGImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 26, 2026 | 9:17 PM
Share

तात्काळ तिकिट बुक करायचं म्हटलं कि वेळ सुरू होण्याआधीच मोबाईल हातात घेऊन बसायचं. मग बेवसाईट उघडायची आणि काही सेंकंदातच सगळे डिटेल्स भरायचे. हुश्श… दमलो बाबा केवढी ती तारेवरची कसरत! त्यातही तिकिट बुक होईल कि नाही याची खात्री नाहीच. पण आता हाच डोक्याचा ताप CHATGPT कमी करणार आहे. याच संबंधातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात CHATGPT ने तिकिट बुक केल्याचा दावा केला जातोय.

एका डिजीटल कंटेट क्रिएटरने GPT -6 ASTRA ला आधीच सविस्तर सूचना दिल्या होत्या. तात्काळ तिकिटाची विंडो सुरू होण्याच्या काही सेकंद आधी AI ला काम सुरू करण्याची कमांड देण्यात आली. त्यानंतर ASTRA ने IRCTC बेवसाईट उघडून प्रवासाची माहिती,स्टेशन, ट्रेन आणि तात्काळ कोटा यासह आवश्यक तपशील त्याने भरले. आता तिकीट बुकिंग सुरू असतानाच IRCTC वेबसाईटमध्ये काही काळ अडथळा आल्याचं दिसलं, अशावेळीही astra ने काही सेकंद थांबून पुन्हा पेज रिफ्रेश केलं आणि बेवसाईट सुरू झाल्यानंतर बुकिंगची प्रक्रिया पुढे नेली.

पेमेंटही AI नेच केलं

या प्रयोगासाठी IRCTC WALLET मध्ये पैसे आधीच जमा करून ठेवण्यात आले होते. बुकिंगच्या शेवटच्या टप्प्यावर ASTRA ने हा पेमेंट पर्याय निवडून स्वता:हूनच पैसे ट्रान्सफर केले. त्यानंतर काही मिनिटांतच क्रिएटरला तिकिट बुक झाल्याचा कन्फर्मेशन ईमेलही आला.

या प्रयोगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहिला गेला. काही यूजर्सनी आता AI ला आणखी कठीण काम देण्याची मागणी केली, तर काहींनी AI ला पेमेंट आणि वैयक्तिक माहितीचा अॅक्सेस देण्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. या प्रयोगामुळे एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे की AI आता फक्त प्रश्नांची उत्तरे देण्यापर्यंत मर्यादित न राहता आपली दैनंदिन कामे सुद्धा सहजपणे करू शकतो. आपण फक्त एक प्रॉम्ट देण्याची काम करायच

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?