AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केवळ 6-7 ग्रॅम सोन्यात तयार करा ही लाईटव्हेट मंगळसूत्र, पाहा डिझाईन…

तुम्ही सणासुदीसाठी किंवा करवा चौथसाठी नवीन सोन्याचे मंगळसूत्र बनवण्याचा विचार करत असाल, तर खालील डिझाइन्सनी तुम्ही पैसे वाचवू शकता. हे डिझाईन खूप हलक्या आणि साध्या डिझाइन्सच्या आहेत. ही मंगळसूत्रे अगदी कमी बजेटमध्ये तयार होतात.हे पॅटर्न्स आजकाल लोकप्रिय आहेत, कारण ते स्टायलिश आणि आधुनिक आहेत.

| Updated on: Sep 26, 2026 | 10:13 PM
Share
मंगळसूत्र एक पारंपरिक दागिना असून प्रत्येक विवाहित महिलांसाठी त्याचे महत्व जास्त आहे. मात्र, काळानुसार या मंगळसूत्राच्या डिझाईनमध्ये फरक होत आहे.आता महिला खूपच हलक्या नाजूक डिझाईनच्या मंगळसुत्रांना पसंद करतात. गोल्ड चेनमध्ये काळे मोती आणि छोटे पेंडेटवाले मंगळसूत्र खूपच एलिगेंट लूक देतात. जर करवाचौथसाठी  किंवा सणासुदीसाठी गोल्ड मंगळसूत्र तयार करण्याचा विचार करत असाल तर या डिझाईन सेव्ह करु शकता. (All Images Credit- Pinterest)

1 / 8
एलिगेंट दिसेल हे डिझाईन - लाईटव्हेट आणि मॉडर्न टचवाले मंगळसूत्र बनवू इच्छीत असाल तर ही डिझाईन सेव्ह करु शकता. हे डिझाईन खुपच एलिगेंट लूक देणारे आहे. याचे पेडेंट देखील क्लासी असून त्यात स्टोन वर्कचे सुंदर काम आहे. तुम्ही ऑफीस जात असाल तर या प्रकारचे मंगळसूत्र तुमच्या फॉर्मल विअरवर देखील चालेल.

2 / 8
नावाचे अद्याक्षर असलेले डिझाईन - तुमच्या पतीच्या नावाचे पहिले अक्षर मंगळसूत्राच्या पेंडेंटवर खुपच सुंदर आणि अर्थपूर्ण दिसेल. यावर इन्फिनिटीचे साईन देखील कायमस्वरुपी नात्याचे प्रतिक मानले जाते. हलक्या वजनाचे मंगळसूत्र तुम्ही डेली विअरसाठी देखील परिधान करु शकता.

3 / 8
 सुंदर स्टोन वर्कचे डिझाईन - पेंडेंट थोडे हेव्ही आणि डिझायनर हवे असेल तर या प्रकारचे मंगळसूत्र तयार करु शकता. हे लाईटवेट असून आणि सुट- साडीवर खूपच सुंदर दिसेल. यात सोन्यासोबत स्टोन वर्कचे सुंदर कारागिरी असल्याने ते दिसायला खूपच एलिगेंट्स आहे. गोल्ड चेनमुळे ते खूप मजबूतही आहे.

4 / 8
लीफवाले एलिगेंट पेंडेंट - लीफ शेपमध्ये सुंदर स्टोन वर्कसोबत हे मंगळसूत्र खूप एलिगेंट लुक देते. हे थोडे हेव्ही लूक देखील देते. यामुळे सणासुदीत आणि खास क्षणांच्या वेळी हे परिधान करण्यासाठी बेस्ट आहे. पातळी गोल्ड चेनसोबत काळ्या मोत्यांचा वापर खुपच सुंदर दिसतो.

5 / 8
लाईटव्हेटमध्ये सेव्ह करा ही  मिनिमल डिझाईन - जर तुम्ही एकदमच मिनिमल डिझाईन पसंद असेल तर हा पॅटर्न तुमच्यासाठी आहे. ऑफीस जात असाल तर सिंपल आणि सोबर डिझाईन शोधत असाल तर हे बेस्ट आहे. हे खूप लाईटवेट मंगळसूत्र कमी बजेटमध्ये बनेल.

6 / 8
 फ्लोरल पेंडेंट वाले डिझाईन- फ्लोरल पेंडेंट गळ्यात सुंदर दिसते. या प्रकारचे मंगळसूत्र डेली विअरसाठी परफेक्ट असले. तसेच कुठे जायचे असेल तर तुम्ही हे परिधान करु शकता. करवाचौथला देखील हे सुंदर दिसेल.

7 / 8
काळे मोती असलेले सुंदर पेंडेंट - काळे मोत्याची चेनसोबत हे फ्लोरल आणि गोल्ड वाले हे पेंडेट दिसायला खूपच सुंदर दिसते. खूपच लाईटवेट आणि कमी बजेटमध्ये हे तयार होते. जर तुम्ही रोज परिधान करण्यासाठी मंगळसूत्र बनवत असाल तर ही डिझाईन सेव्ह करुन ठेवा. मिनिमल ज्वेलरी पसंद करणाऱ्यांसाठी ही डिझाईन चांगली आहे.

8 / 8
Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?