IND vs ENG | शुबमनने उत्तम कामगिरी केल्यानंतर सारा…, सचिनच्या लेकीच्या पोस्टवर चाहते फिदा

भारताचे माजी कर्णधार सचिन तेंडुलकर यांची लेक सारा तेंडुलकर कायम क्रिकेटर शुबमन गिल याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत असते. आता देखील सारा एका महत्त्वाच्या कारणामुळे चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र साराच्या एका पोस्टची चर्चा रंगली आहे.

| Updated on: Mar 09, 2024 | 3:15 PM
1 / 5
सारा तेंडुलकर हिने सोशल मीडियावर स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत. फोटोंमध्ये सारा प्रचंड सुंदर दिसत आहे. पण चाहत्यांनी साराच्या पोस्टचा संबंध शुबमन याच्यासोबत जोडला आहे.

2 / 5
साराच्या फोटोंवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, 'शुबमनने उत्तम कामगिरी केल्यानंतर सारा पोस्ट करत असते...' सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त साराच्या लूकची चर्चा रंगली आहे.

3 / 5
युवा फलंदाज शुबमन गिल याने इंग्लंड विरुद्ध पाचव्या कसोटीतील दुसऱ्या दिवशी खणखणीत शतक ठोकलंय. शुबमन गिल याने 137 बॉलमध्ये शतकी टप्पा गाठला.

4 / 5
शुबमन याने सेंच्यूरी पूर्ण केल्यानंतर नेटकरी सारा हिच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहे. सारा कायम सोशल मीडियावर सक्रिय असते.

5 / 5
सारा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहते साराच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.