Gauri Khan | गाैरी खान ट्रोलर्सच्या निशाण्यावर, तब्बल एका डस्टबिनची किंमत

गाैरी खान ही गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत गाैरी खान हिने पठाण चित्रपटाच्या कामगिरीबद्दल काैतुक केले होते.

| Updated on: Mar 11, 2023 | 4:26 PM
1 / 5
शाहरुख खान याची पत्नी गाैरी खान कायमच चर्चेत असते. शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटाने अनेक रेकाॅर्ड बाॅक्स आॅफिसवर तोडले आहेत. विशेष म्हणजे शाहरुख खान याच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट पठाण ठरलाय.

2 / 5
पठाण चित्रपटाने बाहुबली चित्रपटाचे रेकाॅर्ड तोडल्यानंतर गाैरी खान हिने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत चित्रपटाच्या टिमचे काैतुक केले होते.

3 / 5
Gauri Khan | गाैरी खान ट्रोलर्सच्या निशाण्यावर, तब्बल एका डस्टबिनची किंमत

4 / 5
ई कॉमर्स वेबसाइटद्वारे लक्झरी फर्निचरपासून डस्टबिनपर्यंत सर्व काही गौरी खान डिझाइन्सच्या बेवसाईटवर उपलब्ध आहे. गौरी खानने 2022 मध्ये ई-कॉमर्स वेबसाइट टाटा क्लिक लक्झरीशी हातमिळवणी केली.

5 / 5
15 हजार 340 रुपये डस्टबिनचा रेट ठेवल्याने आता गाैरी खान हिला ट्रोल केले जात आहे. ट्रोलर्सचे म्हणणे आहे की, या डस्टबिनची डिजाईन अत्यंत बेसिक आहे. तरीही इतकी जास्त महाग आहे.