
अभिनेत्री शहनाज गिल (Shehnaaz Gill) कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते. पण आता शहनाज तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे..

शहनाज गिल सध्या सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.. अभिनेत्री तिचे काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. चाहते देखील अभिनेत्रीच्या फोटोंवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत..

शहनाज गिल तिच्या हॉट आणि ग्लॅमरस अदांमुळे चर्चेत असते. पण साध्या लूकमध्ये देखील अभिनेत्री तितकीच हॉट आणि ग्लॅमरस दिसते.. फोटो पाहून काहींनी चाहत्यांनी कौतुक केलं आहे.

अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. अनेकांना अभिनेत्रीची स्टाईल देखील आवडली आहे. सोशल मीडियावर फक्त आणि शहनाज हिच्या फोटोंची चर्चा रंगत आहे..

शहनाज गिल कायम चाहत्यांचं मनोरंजन करताना दिसते. तिचा देसी अंदाज चाहत्यांना प्रचंड आवडतो. आपल्या खास अंदाजाने तिने चाहत्यांचं मनोरंजन केलं.