Shehnaaz Gill हिच्या हॉट आणि बोल्ड लूकच्या सर्वत्र चर्चा; फोटो व्हायरल

अभिनेत्री शहनाज गिल हिने अभिनेता सलमान खान याच्या 'किसी का भाई किसी की जान' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ज्यामुळे शहनाज हिच्या लोकप्रियतेत आणखी वाढ झाली.. आता शहनाज तिच्या नव्या लूकमुळे चर्चेत आली आहे.

| Updated on: Sep 25, 2023 | 9:35 PM
1 / 5
 अभिनेत्री शहनाज गिल (Shehnaaz Gill) हिने झगमगत्या विश्वात स्वतःचं स्थान पक्क केलं आहे. शहनाज गिल हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते...

2 / 5
आता देखील शहनाज हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. फोटोंमध्ये अभिनेत्री हॉट आणि बोल्ड दिसत आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा नवा लूक प्रचंड आवडला. चाहते अभिनेत्रीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

3 / 5
शहनाज हिने ‘बिग बॉस १३’ शोमध्ये चाहत्यांचं मनोरंजन करत एक वेगळी ओळख तयार केली. आज अभिनेत्रीला कोणत्याही ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले, पण शहनाज हिने मोठ्या धैर्याने सर्व संकटांवर मात केलं.

4 / 5
 बिग बॉसच्या घरात पंजाबची कतरिना म्हणून ओळख मिळवलेली शहनाज आज नॅशनल क्रश म्हणून प्रसिद्ध आहे.  आज शहनाज गिल हिला कोणत्याही ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीची लोकप्रियता आता गगनाला भिडली आहे.

5 / 5
आज शहनाजच्या ग्लॅमरस आणि हॉट अदांवर चाहते फिदा होतात. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते...