
श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी सध्या डेब्यूच्या तयारीत आहे. आपल्या हॉट फोटोशूट्सवरून ती सतत लोकांच्या मनावर राज्य करतेय. लोक तिच्या सौंदर्याची तुलना तिच्या आईशी करत असतात. पुन्हा पलकनं ब्लॅक हाय स्टिल ऑफ शोल्डर गाऊनमध्ये फोटोशूट केलं आहे.

या फोटोंमध्ये पलक तिवारीनं ब्लॅक कलरचा अतिशय हॉट स्टायलिश गाऊन परिधान केला आहे.

तिचा गाऊन हाय थाय स्लिट स्टाईलसोबत शोल्डर स्टाईल देखील आहे.

तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत. चाहत्यांकडून तिचं मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.

तिच्या पदार्पणाच्या बातमीनंतर पलक तिवारीची चाहते खूपच खुश दिसत आहेत. पलक तिवारीचा पहिला चित्रपट ' रोजी- द सैफ्रॉन चैप्टर' या महिन्यात रिलीज होणार आहे.