Rahul Vaidya Disha Parmar Photos : राहुल वैद्य आणि दिशा परमार यांचा पार्टी लुक, पाहा फोटो…

Rahul Vaidya and Disha Parmar Photos : गायक राहुल वैद्य आणि अभिनेत्री दिशा परमार यांना मुंबईतील वांद्र्यात स्पॉट केलं गेलं. दोघेही एका पार्टीसाठी आले होते.

| Updated on: Mar 30, 2022 | 7:43 PM
1 / 5
गायक राहुल वैद्य आणि अभिनेत्री दिशा परमार यांना मुंबईतील वांद्र्यात स्पॉट केलं गेलं. दोघेही एका पार्टीसाठी आले होते.

2 / 5
राहुलने यावेळी रंगीत शर्ट घातला होता. तर दीशाने निळ्या रंगाचा सूट घातला होता. दोघेही या लुकमध्ये वांद्र्यात स्पॉट झाले.

3 / 5
राहुल आणि दिशा हे जोडपं अनेकांना आवडतं. यांच्या आयुष्यात काय घडतं याविषयी अनेकांना उत्सुकता असते.

4 / 5
काही दिवसांआधीच या दोघांनी लग्न केलंय. दोघेही एकमेकांसोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असतात.त्यांनी हा फोटो शेअर केला होता. ज्यावर चाहत्यांच्या कमेंट पहायला मिळाल्या.

5 / 5
काही दिवसांआधी राहुलने दिशासोबतचा हा फोटो शेअर केला होता. यात दिशा पिवळ्या रंगाच्या पंजाबी ड्रेसमध्ये दिसतेय. तर राहुलने कुर्ता घातलाय.