Sonakshi Sinha हिचं समुद्र किनारी बोल्ड फोटोशूट

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने अभिनेता सलमान खान स्टारर ‘दबंग’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण आता सोनाक्षी तिच्या सिनेमांमुळे नाही, बोल्ड फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

| Updated on: Jul 08, 2023 | 4:26 PM
1 / 5
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने अभिनेता सलमान खान स्टारर ‘दबंग’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने अभिनेता सलमान खान स्टारर ‘दबंग’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

2 / 5

त्यानंतर अभिनेत्रीने कधीही मागे वळून पाहिलं नाही. फार कमी कालावधीत सोनाक्षी हिने बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान भक्कम केलं.

3 / 5

आज बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीत सोनाक्षी अव्वल स्ठानी आहे. ‘दबंग’ सिनेमानंतर अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये काम केलं.

4 / 5

पण आता सोनाक्षी तिच्या सिनेमांमुळे नाही, बोल्ड फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

5 / 5

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us