Photos : सोनम कपूरचं पती आनंद आहुजासोबत नवीन वर्षाचं रोमँटिक सेलिब्रेशन

सोनम कपूर (Sonam Kapoor) पतीसोबत लंडन(London)मध्ये राहतेय. तिथून तिनं इन्स्टाग्राम(Instagram)वर काही फोटो शेअर केले. यामध्ये ती तिच्या पतीसोबत रोमँटिक मोडमध्ये दिसतेय.

Pradeep Garad | Updated on: Jan 01, 2022 | 1:02 PM
1 / 5
या नवीन वर्षात सोनम कपूर पतीसोबत लंडनमध्ये राहतेय. तिथून तिनं इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले. यामध्ये ती तिच्या पतीसोबत रोमँटिक मोडमध्ये असून नववर्षाचं सेलिब्रेशन करताना त्यात ती दिसतेय.

या नवीन वर्षात सोनम कपूर पतीसोबत लंडनमध्ये राहतेय. तिथून तिनं इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले. यामध्ये ती तिच्या पतीसोबत रोमँटिक मोडमध्ये असून नववर्षाचं सेलिब्रेशन करताना त्यात ती दिसतेय.

2 / 5

सोनम कपूरनं पतीसह सुंदर ड्रेस परिधान केला. दोघे खूप रोमँटिक पद्धतीनं एकमेकांना किस करताना दिसत आहेत.

3 / 5

फोटो शेअर करताना सोनमनं कॅप्शनमध्ये लिहिलं, की नवीन वर्षाच्या शुभेच्छा, माझ्या आयुष्यातलं प्रेम. मला माझ्या आयुष्यातलं प्रत्येक वर्ष तुझ्यासोबत साजरं करायचं आहे.

4 / 5

इंडस्ट्रीत सोनम फॅशन आयकॉन म्हणून ओळखली जाते. ती वेगवेगळ्या प्रकारचे फॅशन ट्रेंड फॉलो करत असते.

5 / 5

सोनम कपूर ही बॉलिवूडमधले प्रसिद्ध अभिनेता अनिल कपूर यांची मुलगी आहे. सोनम चित्रपटांमध्ये सक्रिय असली तरी तिच्या फॅशन अॅक्टिव्हिटीमुळे ती अधिक चर्चेत असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us