
यावेळी अभिनेता कार्तिक आर्यन, चित्रपट निर्माते-दिग्दर्शक बोनी कपूर आणि साजिद नाडियाडवाला उपस्थित होते. या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगमध्ये सर्वांनी मिळून भाग घेतला.

प्रसिद्ध मॉडेल अभिनेता मिलिंद सोमण त्याच्या पत्नीसह या स्क्रिनिंगमध्ये सहभागी होण्यासाठी आले होते.

या स्पेशल स्क्रिनिंगवेळी कार्तिक आर्यन त्याच्या बहिणीसोबत उपस्थित होता.

काळ्या टी-शर्टमध्ये आर्यन सुंदर दिसत होता. त्याने काळ्या रंगाचा चष्माही घातला होता.

हा चित्रपट पाहण्यासाठी अभिनेत्री सई मांजरेकरही आली होती.