Suhana Khan : सुहाना खाननं दाखवला बोल्ड अवतार, फोटो पाहून चाहते म्हणाले – क्विन

सुहानाने अलीकडेच लाल रंगाच्या ड्रेसमध्ये फोटो शेअर केले आहेत. जे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. (Suhana Khan showed a bold look, fans said after seeing the photo - Queen )

| Edited By: | Updated on: Aug 26, 2021 | 10:59 AM
1 / 6
शाहरुख खानची मुलगी सुहाना खानच्या बॉलिवूड पदार्पणाची चाहते आतुरतेनं वाट पाहत आहेत. सुहानानं अजून इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला नाही मात्र तिची फॅन फॉलोइंग एका स्टार पेक्षा कमी नाहीये. सोशल मीडियावर लाखो लोक तिला फॉलो करतात आणि तिच्या नावावर अनेक फॅन पेज आहेत.

2 / 6
सुहाना देखील तिच्या चाहत्यांना निराश करत नाही. ती सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते आणि रोज तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

3 / 6
सुहानाने अलीकडेच लाल रंगाच्या ड्रेसमध्ये फोटो शेअर केले आहेत. जे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. फोटोंमध्ये सुहानानं लाल रंगाचा खोल गळ्याचा ड्रेस परिधान केला आहे. ती फोटोंमध्ये बॅक पोझ देताना दिसत आहे.

4 / 6
तिच्या चाहत्यांसह, बॉलिवूड सेलेब्सनं देखील सुहानाच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

5 / 6
चाहते सुहानाच्या फोटोंवर कमेंट करत आहेत आणि तिला राणी म्हणत आहेत. 3 लाखांहून अधिक लोकांनी तिचे फोटो पसंत केले आहेत.

6 / 6
रिपोर्ट्सनुसार, झोया अख्तर सुहाना खानला लाँच करणार आहे. या चित्रपटामुळे खुशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांची नात अगस्त्या नंदा इंडस्ट्रीत येऊ शकतात.