
अभिनेत्री सनी लिओनी तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस स्टाईलसाठी प्रसिद्ध आहे. वेळोवेळी सनी चाहत्यांसाठी आपले सुंदर फोटो शेअर करत असते. आता तिनं तिच्या नव्या फोटोशूटमधील बोल्ड फोटो शेअर केला आहे.

सनीचं हे न्यूड फोटोशूट फोटोग्राफरनं हटके पद्धतीनं शूट केलं आहे. यात सनी एका मोठ्या टोपीच्या मागे आपलं शरीर झाकताना दिसत आहे. तिच्या शरीरावर याशिवाय दुसरं काही नाही.

नुकतंच शेअर केलेल्या या फोटोला चाहत्यांची पसंती मिळतेय. सनीच्या या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

यापूर्वी सनी लिओनीनं अनेक वेळा तिचे बोल्ड फोटो शेअर केले आहेत. लोकप्रिय असलेल्या सनीचे हे ग्लॅमरस फोटो आश्चर्यकारक आहेत.

‘Summer is here!! ?’ असं कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले आहेत.