
करीना कपूर आणि सैफ अली खानची दोन्ही मुले तैमूर आणि जेह सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहेत.

तैमूरचा जन्म झाल्यापासून सोशल मीडियात त्याचे वर्चस्व आहे आणि आता त्याचा भाऊ जेह देखील एक स्टार बनला आहे.

जेह आणि तैमूर आता रविवारी एकत्र खेळताना स्पॉट झाले.

जेहला नी ने तिच्या मांडीवर घेतले होते. फोटोमध्ये जेहचा क्यूटनेस तुमचेही मन जिंकेल.

तैमूर अली खान त्याच्या मित्रांसोबत मजा करताना दिसला.