हिरव्या साडीत तमन्ना चाहत्यांना देते फॅशन गोल्स, फोटो तुफान व्हायरल
अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) तिच्या सिनेमांमुळे नाही तर, बोल्ड आणि हॉट लूकमुळे चर्चेत आली आहे. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
1 / 5

अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) गेल्या काही दिवसांपासून खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. आता अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
2 / 5

तमन्ना भाटिया हिने हिरव्या रंगाच्या साडीत स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहे. हटके स्टाईलच्या साडीने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.
3 / 5

तमन्ना भाटिया हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा हटके लूक फार आवडला आहे.
4 / 5

तमन्ना कायम वेग-वेगळ्या लूकमध्ये फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.
5 / 5

तमन्ना हिचं फॅशन सेन्स फॉलो करणाऱ्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us