Apurva Nemlekar : आजचा रंग ‘गुलाबी’, अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरनं साकारला सरस्वती देवीचा लूक

छोट्या पडद्यावरची बहुचर्चित मालिका ‘रात्रीस खेळ चाले’मधील शेवंतानं चाहत्यांच्या मनावर एक वेगळी छाप पाडली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात तिचे लाखो चाहते आहेत. (Today's color is 'pink', actress Apurva Nemlekar created the look of Goddess Saraswati)

| Edited By: VN | Updated on: Oct 14, 2021 | 5:46 PM
1 / 5
सध्या नवरात्री हा सण जोशात साजरा केला जात आहे. या दिवसांत नऊ रंगांना विशेष स्थानं दिलं जातं. सगळ्या स्त्रिया या दिवसांत प्रत्येक दिवशीच्या रंगानुसार पेहराव परिधान करतात.

सध्या नवरात्री हा सण जोशात साजरा केला जात आहे. या दिवसांत नऊ रंगांना विशेष स्थानं दिलं जातं. सगळ्या स्त्रिया या दिवसांत प्रत्येक दिवशीच्या रंगानुसार पेहराव परिधान करतात.

2 / 5

आजचा रंग ‘गुलाबी’ आहे. या ट्रेंडची भुरळ अभिनेत्रीना नाही पडली तर नवलच! अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने सरस्वती देवीचा लूक साकारत फोटो शेअर केले आहेत.

3 / 5

या लूकला चाहत्यांनीही पसंतीस दर्शवली आहे. ती अगदी सरस्वती सारखीच दिसतेय.

4 / 5

छोट्या पडद्यावरची बहुचर्चित मालिका ‘रात्रीस खेळ चाले’मधील शेवंतानं चाहत्यांच्या मनावर एक वेगळी छाप पाडली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात तिचे लाखो चाहते आहेत.

5 / 5

अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती सतत आपल्या चाहत्यांशी संपर्कात असते. नेहमी नवनवीन फोटोशूट करून त्यातील फोटो देखील ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिचे फोटो चाहत्यांच्या पसंतीसही उतरतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us