
अभिनेत्री आणि इन्स्टाग्रामर उर्फी जावेद सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. खरंतर ती तिच्या अनोख्या स्टाइलमुळे चर्चेत राहते. अलीकडेच ती पुन्हा एकदा तिच्या ड्रेससाठी ट्रोल्सच्या निशाण्यावर आली आहे.

टीव्ही अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या बोल्ड फोटोंमुळे खूप चर्चेत असते. ती बिग बॉस ओटीटीमध्ये तिने साहभाग घेतला होता

त्याचे फोटो बोल्ड राहतात पण यावेळी त्याने असे काही फोटो शेअर केले आहेत ते पाहील्यानंतर सोशल मीडियावर तिला ट्रोल करण्यात आले आहे.

उर्फी जावेदने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून लाल रंगाचा ड्रेस परिधान केलेले काही फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये तिच्या ड्रेसची बाजूची पट्टी खाली पडताना दिसत आहे.

उर्फी तिच्या या लाल ड्रेसमध्ये तिचे खाजगी कपडे देखील दाखवताना दिसत आहे.

उर्फीचे हेच फोटो पाहून यूजर्सनी तिला ट्रोल केले आहे. एका यूजसने तर तिच्या फोटोवर 'लाईकसाठी काय पण...' अशी कमेंन्ट केली आहे.